घाटकोपरमधील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

घाटकोपरमधील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. 

हा पूल खालच्या बाजूनं झुकल्याचा अंदाज महापालिका प्रशासनानं व्यक्त केलाय.. याबाबतची माहिती प्रशासनाकडून पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आलीय..

पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच खबरदारी म्हणून पोलिस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित पूल तातडीनं वाहतुकीसाठी बंद केलाय...
 
संबंधित बातम्या

Saam TV Live