(video) चंद्रपुरातल्या निर्जन रस्त्यांवर भुतांचे भाऊ 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

युट्यूबवरील व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रँक करत असाल तर जरा सावधान.

कारण असाच प्रँक करणं नागपुरातल्या अल्पवयीन मुलांना चांगलंच भोवलं. भुतं बनून लोकांना घाबरवणाऱ्या मुलांना आपल्या पालकांसह पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live