गुजरातमध्ये 21 सिंहांचा रहस्यमयी मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

भारतात फक्त गुजरातच्या गीरमध्येच सिंह आढळतात. गिर अभयारण्यात जवळपास सहाशेच्या आसपास सिंह आढळतात. हे सिंह त्यांच्या डरकाळ्यांनी गिरचं अभयारण्य दणाणून सोडतात. पण ही डरकाळी आता नामशेष होतेय की काय अशी भीती आहे.

गिर अभयारण्यात गेल्या काही दिवसांत तब्बल 21 सिंहांचा संशयास्पद मृत्यू झालाय. सिंहांच्या मृत्यूमागं जिवघेणा व्हायरस असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गिर आणि भारताची आन बान शान असलेला सिंह जगला पाहिजे अशी सगळ्याचं भारतीयांची भावना आहे. सिंहांचा रहस्यमयी मृत्यू नेमका कशामुळं होतोय याचा वनविभाग शोध घेत आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live