भाजपचे मंत्री गिरीष बापट यांनी नवाब मलिक यांच्याविरोधातील अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतला 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

तूरडाळ घोटाळ्याचा आरोप केला म्हणून कोर्टात धाव घेणारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतला आहे.

कोर्टाबाहेरच या दोघांमध्ये समेट घडला. नवाब मलिक यांनी बापटांवर तुरडाळ घोटाळ्याचा आरोप केला होता.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live