शिवसेनेसोबत युतीसाठी गिरीश महाजनांचं बाप्पांना साकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी बाप्पाला साकडं घातलंय.

युतीसाठी शिवसेनेला बाप्पा सुबुद्धी देवो अशी प्रार्थनाही गिरीश महाजनांनी केलीय. दरवेळी शिवसेनेशी युती गरजेची नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतं.

मात्र, गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं का होईना भाजप नेत्यांनी युती किती गरजेची आहे हे सांगण्याचा प्रयत्ना केलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live