(Video) मुंबई लोकलमधील ही दृष्य पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

 आज आम्ही जी दृष्य दाखवणार आहोत ती पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

ट्रेनमधून प्रवास करताना दरवाज्यावर स्टंट करू नका, लोंबकळू नका असं सांगितलं जातं. तरीदेखील कित्येकजण स्टंट करत असतात.

असाच स्टंट करणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं असतं. पण, तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live