नैराश्यात असला तर तुम्हाला आधार देतील भाड्याचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तुम्ही टेन्शनमध्ये आहात. तुम्हाला आधार देणारी व्यक्ती तुम्हाला गरज आहे?  तर आता त्याची चिंता सोडा.

कारण, आता तुमचा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी भाड्यानं बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मिळेल.

हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे अजब असलं तरी आता प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे

संबंधित बातम्या

Saam TV Live