पुण्यात लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पुण्यातील मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याय.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नशरा रेहमान खान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास नशरा ही बाहेर खाऊ आणण्यासाठी आजीकडून पैसे घेऊन लिफ्टमध्ये गेली. यावेळी आजीला अचानक ओरडण्याचा आवाज यायला लागला. त्यामुळे आजीने धावत लिफ्टजवळ जाताच, नशरा लिफ्टमद्ये अडकल्याचं दिसून आलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live