जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट असल्याचं बोललं जातंय. पुढील वर्ष संपण्याआधी जगाला मंदीला सामोरं  जावं लागेल, असा अंदाज  आंतरराष्ट्रीय  नाणे निधीने व्यक्त केलाय.

जागतिक अर्थव्यवस्थेला  उभारी घेण्यासाठी मंदी आवश्यक असल्याचं आयएमएफनं म्हटलं आहे. आयएमएफच्या जागतिक आर्थिक पाहणी अंदाजात  मंदीविषयी भाष्य करण्यात आले आहे.

व्यापारी संबंधांवरील तणाव, वाढते व्याजदर, राजकीय अस्थिरता, स्थिरावलेल्या वित्तीय बाजारपेठा ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हानं आहेत. 

WebTitle : marathi news global recession IMS warning 

संबंधित बातम्या

Saam TV Live