(VIDEO) गोवा विमानतळावर कोसळली 'मिग 29 के' लढाऊ विमानाची इंधनाची टाकी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

गोवा विमानतळावर 'मिग 29 के' या लढाऊ विमानाची इंधनाची टाकी कोसळल्यानं गोवा विमानतळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलंय. गोवा विमानतळाच्या धावपट्टीवर ही इंधनाची टाकी कोसळली. त्यामुळं धुराचे लोळ परिसरात पाहायला मिळाले. या अपघातामुळं विमानतळावरील वाहतुकीवर परिणाम झालंय.   

विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळल्याने ही आग लागली. या अपघाताच्या कारणास्तव विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live