दिवाळीत  सोन्याचे दर 35 हजारांवर पोहोचणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

ऐन दिवाळीत सोनं महागणार आहे. सोन्याचे दर 35 हजारांवर पोहोचणार असल्याचं सराफांचं म्हणण आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय.

गेल्या ४७ दिवसांमध्ये सोन्याने १४०० रुपयांची वाढ अनुभवलीय. सातत्याने सुरू असलेली दरवाढ कायम राहणार असून दिवाळीला हे दर ३५ हजारांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जातेय,
 
संबंधित बातम्या

Saam TV Live