अक्षयतृतीयेला महागणार सोनं.. वाढत्या किमतीने सोनं खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

या आठवड्यात बुधवारी अक्षय्य तृतीया आहे. बहुतेक जण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात. पण सोन्याच्या भावाने ३२ हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यताय. सीरियावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झालाय. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आलाय. सोन्याचा भाव तोळ्याला ३२ हजार ३०० रुपयांवर गेला.  तर चांदीचा भावही ४० हजार रुपये किलोवर गेलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live