सोन्याचे भाव पुन्हा गगनाला; प्रती तोळा सोन्याचे भाव किती झालेत पाहा..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत वाढलीय. त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झालाय.  आठवडाभरापूर्वी जे सोनं 32 हजार 100 रुपये तोळं होतं ते आता प्रतितोळे 100, 200 नाही तर तब्बल 800 रूपयांनी वाढलंय.

मार्चनंतर दोन महिन्यांनी सोनं पुन्हा एकदा ३३ हजाराच्या घरात पोहोचलंय. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेनंतर ही भाववाढ झालीय. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव 34 हजारांच्यावर जातील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्यानं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार हे नक्की... 

WebTitle : marathi news gold rates increased by 800 rupees gold rates touched 33 thousand mark 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live