आजापासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

ऑनलाईन खरेदीच्या मूडमध्ये असणाऱ्या ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी. आजापासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हींनी ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर मेगा सेल सुरु झालाय.

ऑनलाईन खरेदीच्या मूडमध्ये असणाऱ्या ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी. आजापासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हींनी ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर मेगा सेल सुरु झालाय.

यामध्ये अनेक गोष्टींवर भरघोस सूट देण्यात येतेय. बिग शॉपिंग डेज नावानं फ्लिपकार्टनं सेल सुरु केलाय, जो १८ तारखेपर्यंत सुरु राहिल. तर प्राईम डे नावाचा अॅमेझॉनला सेल उद्यापर्यंत सुरु असेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live