कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी खूशखबर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांसाठी एक खूशखबर. ईपीएफओ लवकरच खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू करणार आहे. त्याअंतर्गत त्यांना स्वस्त घरं मिळणार आहेत.

ईपीएफओचा गृहयोजना प्रस्ताव तयार असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांआधी ही गृहयोजना सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. ईपीएफओनं तयार केलेल्या प्रस्तावानुसार नॅशनल हाउसिंग असोसिएशन स्थापन करण्यात येईल. ही संघटना सर्व राज्यांत भूसंपादनाचं काम करणार आहे. 

Web Title : marathi news good news epfo affordable housing 

संबंधित बातम्या

Saam TV Live