'या' सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा लाभ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल 1 लाख ११ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार यामुळे लाभ होणार आहे. 2006 ते 2009 मधल्या कर्मचाऱ्यांना यामुळे लाभ मिळणार आहे. दरम्यान, यामुळे सरकारी तिजोरीवर 2204 कोटी रुपयांचा भार पडणार आहे 

संबंधित बातम्या

Saam TV Live