लोकांना झालेल्या मनास्तापाबाबत गुगलने मागितली माफी.. नक्की झालेलं काय पाहा   

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

देशभरातल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलध्ये अचानकपणे सेव्ह झालेला ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं समोर आलं आहे. गुगलने याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

त्यामुळे ‘UIDAI’चा नंबर सेव्ह होणं हा सायबर हल्ला नाही तर गुगलची चूक आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. तुमचा मोबाईल हॅक झाला नाही. ‘UIDAI’चा सेव्ह झालेला नंबर तुम्ही डिलीट करु शकता. आम्ही नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा नंबर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं गुगलने म्हटलं आहे.

याबाबच यूआयडीएआयनेही स्पष्टीकरण दिलं आहे. हा UIDAIचा टोल फ्री नंबर नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. 

WebLink : marathi news google apologise for UIDAI toll free number 

संबंधित बातम्या

Saam TV Live