विनोदी कलाकार  भारत गणेशपुरे यांचा  शेतकऱ्यांना मदतीचा हात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

गोरेगाव (मुंबई) - आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असणारे आणि प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान असलेले भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत कांदे विकले.

गोरेगाव (मुंबई) - आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असणारे आणि प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान असलेले भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत कांदे विकले.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावाचे शेतकरी दिंडोशी विभागात कांदे विकण्यासाठी आले होते. अभिनेता गणेशपुरे ज्या नागरी निवारा परिषद, म्हाडा संकुलात राहतात. त्याच विभागात रस्त्यावर कांद्याच्या गोणींचा ढीग लावत शेतकरी कांदा विक्री करीत होते. अचानक भारत गणेशपुरे जात असताना त्यांची या शेतकऱ्यांशी भेट झाली. विचारपूस झाली. मग भारत हे तेथेच थांबले. लोकांना कांदा विक्री करीत त्यांनी त्या शेतकऱ्यानं समवेत काही वेळ घालविला.

Web Title: Humorous artist Bharat Ganeshapure helped the farmers

संबंधित बातम्या

Saam TV Live