शनी शिंगणापूर मंदिरावर आता राहणार सरकारचा अंकुश 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर मंदिरावर आता सरकारचा अंकुश राहणारंय. देवस्थानचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी देवस्थान कायद्याच्या चौकटीबाबत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार शनैश्वर देवस्थान कायद्याच्या चौकटीत आणलं जाईल.

भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूरच्या धर्तीवर शनि शिंगणापूरसाठीही कायदा तयार केला जाणारंय..त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांवर पूर्णपणे सरकारचा अंकुश राहणारंय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live