सरकार प्रीपेड तत्त्वार वीज वितरण करण्याच्या विचारात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

ही बातमी तुमची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. कारण, यापुढे कदाचित वीज वापरण्यापूर्वीच तुम्हाला पैसे भरावे लागू शकतील. सरकार प्रीपेड तत्त्वार वीज वितरण करण्याच्या विचारात आहे.

म्हणजेच आधी पैसे भरा आणि त्यानंतर वीज वापरा. खुद्द केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी याबाबतचं वक्तव्य केलंय.

"कुणालाही मोफत वीज मिळणार नाही, त्यासाठी आधी पैसे भरा आणि मगच वीजेचा वापर करा. आम्ही लवकरच या तत्त्वावर वीज वितरण करु", असं आर के सिंह म्हणालेत. नवी दिल्लीमधल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

WebTitle : marathi news government to start giving electricity on prepaid basis

संबंधित बातम्या

Saam TV Live