विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मोठी बातमी, वाचा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिलेले संकेत

साम टीव्ही
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020
  • जानेवारीमध्ये शाळा सुरु होण्याची शक्यता
  • शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत
  • विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मोठी बातमी
  • नव्या वर्षात शाळा सुरु होण्याची दाट 

शाळा कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलंय. अशातच याबाबत एक मोठी अपडेट समोर येतेय. जानेवारी महिन्यात शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्च कडू यांनी तसे संकेत दिलेत.

उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी सूचना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलीये. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र यामुळे शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे जानेवारीपासून सार्वत्रिक शाळा सुरु केल्या जातात का, हे पाहणं महत्त्वाचंय. 

पाहा सविस्तर व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live