गुजराच्या नवसारीला पावसानं झोडपलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

गेल्या काही दिवसांपासून गुजराच्या नवसारीला पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. इथल्या वासीबोरा गाव तर संपूर्ण जलमय झालंय. भरती आणि मुसळधार पावसामुळे गावा-गावात समुद्राचं पाणी शिरलंय.

गावात पाणी शिरल्याने नवसारीमधलं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. दरम्यान, या गावात दरवर्षी अशीच परिस्थिती असते असं इथले गावकरी सांगतायत. 

WebTitle : marathi news gujrat navsari heavy rain 

संबंधित बातम्या

Saam TV Live