भाजप शिवसेनेच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय - अजित पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

भाजप शिवसेना सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर सर्वाधिक अन्याय झाल्याची टीका अजित पवारांनी केलीय. भाजप सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातला विकास ठप्प पडल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सांगलीत हल्लाबोल यात्रेच्या सभेत त्यांनी भाजप सरकारचे वाभाडे काढले. मंत्रालय हे मंत्रालय राहिलं नसून ते आत्माहत्यालय झाल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय. मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश राहिला नसून मंत्री अधिकाऱ्यांच्या मागं सर, सर करत फिरत असल्याचा टोलाही अजित पवारांनी लगावलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live