तुमचं HDFC चं होमलोन आहे.. हे तुमच्यासाठी महत्त्वाचंय..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

गृहकर्ज देण्यात आघाडीवर असणाऱ्या एचडीएफसी बँकेने गृहकर्जांच्या व्याजदरात 0.20 टक्क्यांची वाढ केलीय. युनियन बँक ऑफ इंडिया,कोटक महिंद्रा बँक आणि कर्नाटक बँक या बँकांनी आधीच दरवाढ जाहीर केली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपोदरात पाव टक्क्याने वाढ केली. याचा परिणाम या बँकांच्या निर्णयात दिसून आला. दरम्यान,  एचडीएफसी बँकेच्या ३० लाख रुपयांवरील कर्जावर आता ८.८ टक्के व्याज आकारले जाईल.  

WebLink : marathi news hdfc bank increased homeloan interest rates  

संबंधित बातम्या

Saam TV Live