नॉन व्हेज खाताय ? सावधान! तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

चेन्नईत २ हजार किलो कुत्र्याचं मटण जप्त करण्यात आलंय. चेन्नई एग्मोर स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली. RPFच्या जवानांना प्लॅटफॉर्मवरील काही थर्माकॉल बॉक्समधून वास येत असल्याचं जाणवलं. त्यानुसार त्यांनी हे बॉक्स घेऊन जाणाऱ्यांना अडवलं. बॉक्समधील सॅम्पल मद्रास वेटरनरी कॉलेजमध्ये पाठवले असता ते कुत्र्याचं मटण असल्याचं उघड झालं. 

गांधीधाममध्ये हे पार्सल पाठवलं जाणार होतं हे तपासाअंती स्पष्ट झालंय. रेस्टॉरंट्सना दररोज या मटणाचा पुरवठा केला जात होता. तसंच, मुंबई, हैदराबाद आणि कोचीनमध्येही हे मटण सप्लाय केलं जात होतं अशीही माहिती मिळतेय. 

WebTitle : MARATHI NEWS HEALTH ADDITION OF DOG MEAT IN MUTTON 

संबंधित बातम्या

Saam TV Live