मुसळधार पावसामुळे सफाळ्यातील शाळांना आज सुट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

मुसळधार पावसामुळे सफाळ्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. सफाळ्यामध्ये धुव्वाधार पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसह सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सफाळे, केळवे रोड, सफाळे-दातीवरे, सफाळे- टेंभीखोडावे या रस्त्यावर पाणी आलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळ पासूनच बंद आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live