येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच राज्यातील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुंबई, उपनगर, कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये कोसळलेला पाऊस पाहता. मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात रिमझिम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीए. 

WebTitle : marathi news heavy rainfall expected in coming 24 years in mumbai and suburbs 

संबंधित बातम्या

Saam TV Live