सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाची संततधार सुरुच आहे.

मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्या, नाले तुडुंब भरलेत, तर काही नद्या ओव्हरफ्लो झाल्यात. नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं ओसरगाव,वरवडे,कणकवली-आचरा-मालवण या राज्यमार्गाला फटका बसलाय. या मार्गावरील वाहतूक मुसळधार पावसामुळे काही काळ विस्कळीत झाली होती. 

दरम्यान, आजही मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान शास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय..

संबंधित बातम्या

Saam TV Live