VIDEO | अयोध्येत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, 5 दहशतवाद्यांची नेपाळमधून घुसखोरी

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

तब्बल 135 वर्षानंतर आयोध्येतल्या वादग्रस्त जागेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशातच आयोध्येवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची भीती सुत्रांनी वर्तवलीय. नेपाळमार्गे हे दहशतवादी भारतात घुसल्याचं बोललं जातंय. नेमकं काय दहशतवादी हल्ल्याचं प्रकरण? सुरक्षा यंत्रणा कशी तैनात करण्यात आली आहे? याबाबत पाहूया सां टीव्हीचं सविस्तर विश्लेषण..

हे ही पाहा - 

Web Title -  High alert in Ayodhya due to terrorist attck 

संबंधित बातम्या

Saam TV Live