ज्युनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगारा मोठी वाढ करण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

लवकरच मोदी सरकार ज्यूनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली घोषणा येत्या एप्रिल महिन्यात होईल. असं बोललं जातंय. नॅशनल अनोमली कमिटीने डीओटीपीला केंद्रीय कर्मचा-यांचा कमीत कमी पगार १८ हजारांहून २१ हजार करण्याची शिफारीश केली होती. तर फिटमेंट फॅक्टर २.५७ हून ३.०० करण्याची सिफारीश केली होती. सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्यानंतर कमीत कमीत पगार ७ हजार रूपयांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. त जास्तीत जास्त पगार ८० हजार रूपये महिन्यांवरून वाढून २.५ लाख रूपये होणार आहे. याला कॅबिनेटने जून २०१६ मध्ये याला मंजूरी दिली होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live