कागदाच्या बोटीप्रमाणं वाहून गेली वाहनं; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

 हिमाचल प्रदेशात पूरस्थिती निर्माण झालीय. पुरामुळे जवळपास 8 जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय.

केरळ, ओडिशाच्या पुरानंतर हिमाचलच्या पुरानं आणखी एक संकट कोसळलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live