संबंधित बातम्या
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची...
आजचे दिनमान
मेष : उत्साह, उमेद वाढेल. धाडस, जिद्द यांच्या जोरावर अडचणीवर...
पंचांग 19 नोव्हेंबर 2019
मंगळवार : कार्तिक कृष्ण 7, चंद्रनक्षत्र अश्लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.46, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय रात्री 11.57, चंद्रास्त दुपारी 12.42, कालभैरव जयंती, कालाष्टमी, भारतीय सौर कार्तिक 28, शके 1941.
मेष : आरोग्य उत्तम राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात कीर्ती व मानसन्मान लाभेल. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल.
वृषभ : कौटुंबिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेताना अधिक विचार करावयास हवा. बोलण्यामध्ये कटूता टाळावी. मुलामुलींची अपेक्षित प्रगती होणार नाही.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण कराल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
सिंह : खर्च योग्य कामासाठी होतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य चांगले राहणार आहे.
कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामात यश मिळेल.
तूळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाकरिता किंवा महत्त्वाच्या कामासाठी प्रवास कराल. प्रवास लाभदायक ठरणार आहेत.
वृश्चिक : आरोग्य चांगले राहील. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल.
धनू : महत्त्वाची व शुभ कामे नकोत. साडेसातीचा परिणाम दिसून येणार आहे. काहींना हितशत्रुंचा त्रास होणार आहे.
मकर : हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. उधारी, उसनवारी वसूल होईल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.
कुंभ : व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक येतील. व्यवसायात एखादी चांगली घटना घडेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
मीन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. थोरामोठ्यांचे विशेष सहकार्य लाभेल.
Web Title: Horoscope and Panchang of 19 November 2019