असं असेल तुमचं आजचं भविष्य!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मेष : नोकरीतील महत्त्वाची कामे पार पडणार आहेत. व्यवसायातील गुंतवणुकीची कामे होतील. सौख्य व समाधान लाभेल. 

वृषभ : तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. एक नवी दिशा सापडेल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतात. 

मिथुन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. महत्त्वाच्या गाठीभेटी आज नकोत. सकारात्मकपणे कार्यरत राहणे गरजेचे आहे. 

कर्क : भागीदारी व्यवसायात फायदा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

सिंह : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. आर्थिक व्यवहार काळजी घ्यावी. 

कन्या : काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. आनंदी रहाल. 

तूळ : आनंदी व आशावादी राहणार आहात. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : विरोधकांवर मात कराल. तुमचे मनोबल अपूर्व राहील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतात. 

धनू : प्रवास होणार आहेत. व्यवसायातील उधारी व उसनवारीची कामे पूर्ण होतील. नोकरीत अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मकर : नियोजित कामे पूर्ण होणार आहेत. अनेकांना सहकार्य करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील. 

कुंभ : प्रवास शक्‍यतो आज नकोत. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

पंचांग 5 नोव्हेंबर 2019 
मंगळवार : कार्तिक शुद्ध 9, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.39, सूर्यास्त 6, चंद्रोदय दुपारी 1.44, चंद्रास्त रात्री 12.33, कुष्मांड नवमी, भारतीय सौर कार्तिक 14, शके 1941. 

Web Title: Horoscope and Panchang of 5 November 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live