तामिळनाडूत एका खासगी बसला झालेला थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. या भरधाव बसने तब्बल 25 विद्यार्थिनींना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 डिसेंबर रोजी हा धक्कादायक अपघात घडला होता. मात्र या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील अपघातातील 25 विद्यार्थी गंभीररित्या जखमी आहेत.
पाहा हा एंगावर काटा आणणार थरारक व्हिडीओ...
पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV
फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews
साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!
Web Title - Horrible accident in tamilnadu
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.