VIDEO | हॉटेल रेनेसाँ भाजपसाठी पुन्हा ठरणार लकी?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

हॉटेल रेनेसाँ... जिथे राष्ट्रवादीने आपले आमदार ठेवलेत... ते हॉटेल भाजपसाठी लकी मानलं जातं... त्यामुळे ऑपरेशन लोटस पुन्हा यशस्वी होणार का? याचीच जबरदस्त चर्चा सुरु झालीए... कर्नाटकातलं हे सत्ता नाट्य याच हॉटेलमध्ये घडलं... त्यामुळे हे हॉटेल भाजपसाठी लकी मानलं जातं... अशात राष्ट्रवादीने इथेच आपले आमदार का ठेवले? हा प्रश्न आता चर्चेत आलाय... सत्ता संघर्षाचा हॉटेल रेनसाँचा इतिहास यावेळी नवा अध्याय लिहिणार? हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच... पण तोवर य़ा हॉटेलला पुन्हा एखाद्या नाट्यगृहाचं ग्लॅमर प्राप्त झालं, तर आश्चर्य वाटायला नको.. 

WebTittle: Hotel Renaissance Lucky for BJP again

संबंधित बातम्या

Saam TV Live