‘इतके’ टक्के लोकं म्हणतात की सरकार पडणार!

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीस सरकारला झटका बसलाय. येत्या ३० तासांच्या आत फडणवीसांना बहुमत चाचणीला सामेरं जावं लागणार आहे. नेमकं या बहुमत चाचणीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याआधी सगळीकडे चर्चा रंगली आहे ती भाजपचं सरकार पडणर की कायम राहणार याची!

याच राजकीय चर्चांमध्ये तुम्हीही आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं. फडणवीस सरकार बहुमत चाचणी सिद्ध करण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडी देवेंद्र सरकार -२.० ला धूळ चारणार ? तुम्हाला काय वाटतंय?

संबंधित बातम्या

Saam TV Live