राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांची परीक्षा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

बारावीची परीक्षा सुरू होतीय. राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात 2 हजार 822 परीक्षा केंद्र असणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून ती 252 करण्यात आलीय. प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 भरारी पथकं असतील. शिवाय उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर पहिल्यांदाच बारकोडची छपाई केली जाणारंय. पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live