(Video) भर रसत्यात तरुणावर कुऱ्हाडीने वार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

हैदराबादमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय.

अट्टापूर रोडवर पीवीएनआर एअरपोर्ट एक्स्प्रेसजवळ एकाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली..यावेळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणीही त्या तरुणाला वाचवायला आलं नाही.एवढच नाही तर तिथल्या एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलने तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याचा तो प्रयत्नही अयशस्वी ठरला..शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live