हैद्राबादमधील ट्विन ब्लास्ट प्रकरणात आज होणार शिक्षेची सुनानावणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

११ वर्षांपूर्वी हैद्राबादमधील गोकुल चाट आणि लुंबिनी पार्कमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींवर आज कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये एकूण 44 जणांचा मृत्यू झाला होता तर, 68 जण जखमी झाले होते.

तपास पथकाने याप्रकरणात पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. तर, या प्रकरणातील आरोपी रियाझ भटकळ आणि इक़्बाल भटकळ हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

दरम्यान, हैद्राबाद सत्र न्यायालय दोषी आरोपींच्या शिक्षेवर आज सुनावणी करण्याची शक्यता आहे. 

WebTitle : marathi news Hyderabad twin blast case judgement  

संबंधित बातम्या

Saam TV Live