तुमच्या पाठीचा कणा जर कमकुवत असेल, तर ही बातमी वाचाच!

साम टीव्ही
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

तुमच्या पाठीचा कणा जर कमकुवत असेल, तर तुम्हाला कोरोनाचा धोका दुप्पट आह. कुणी केलाय हा दावा? आणि काय आहे यामागचं कारण? जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा

तुमच्या पाठीचा कणा जर कमकुवत असेल, तर तुम्हाला कोरोनाचा धोका दुप्पट आह. कुणी केलाय हा दावा? आणि काय आहे यामागचं कारण? जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा

तुमच्या पाठीचा कणा कमकुवत असेल, तुटलेला असेल किंवा पाठीच्या कण्यात भेग असेल तर तुम्हाला कोरोनाचा धोका अधिक आहे. IANS नुसार एका अभ्यासात ही माहिती समोर आलेय. त्यामुळे कोरोना काळात ह्रदय, फुफ्फुस आणि उच्च रक्तदाबासोबत पाठीच्या कण्याचे आजारही तुमचा जीव घेऊ शकतायत. 

काय आहे दावा?

क्लीनिकल एंडोक्राइनोलॉजी एंड मेटाबॉलिज्म या पत्रिकेत याबाबतचं संशोधन प्रकाशित झालयं...  

  • वर्टेब्रल फ्रॅक्चर हे कमजोर असल्याचं लक्षण आहे
  • त्यामुळे या आजारात कोरोना संसर्ग घातक ठरू शकतो..
  • सोप्या शब्दात थेट सांगायचं तर अशा व्यक्तींना जीविताचा धोका दुप्पट आहे. 
  • त्यामुळे इतर आजारांप्रमाणेच पाठीच्या कण्याचा आजार असणाऱ्यांनीही कोरोना काळात स्वतःची काळजी घेणं विशेष गरजेचं आहे.
  • कोरोनाबाबत आता अधिक संशोधन होतंय. आणि त्यामुळे नवनवीन माहिती समोर येतेय. अशातच या अभ्यासातून समोर आलेला हा निष्कर्ष पाठीच्या कण्याचे आजार असणाऱ्यांना सावध करणारा आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live