(VIDEO)इगतपुरीमध्ये आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

मध्य रेल्वेकडून इगतपुरी येथे यार्ड रिमॉडेलिंगप्रमाणेच, नवीन रिले इंटरलॉकिंग प्रणाली अंतर्भूत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामासाठी आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यात काही फेऱ्या रद्द केल्या जाणार असून काहींचे थांबे बदलले जातील. आज, मनमाड-एलटीटी एक्स्प्रेसचे अप आणि डाऊन सर्व्हिस रद्द करण्यात आली आहे. यामुळे दररोज मनमाडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसतोय.

गाड्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांसाठी पाहा व्हिडीओ :  

WebTitle : marathi news igatpuri block for yard remodelling and interlocking system

संबंधित बातम्या

Saam TV Live