इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ हावडा मेलचे तीन डबे रुळावरुन घसरले.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 जून 2018

हावडा मेल गाडीचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी घाव घेतली. दरम्यान, या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी झालेल्या या अपघातामुळे डाऊन आणि मध्य लाईनवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाली होती.. दरम्यान अपघातामुळे 

  • मुंबई-मनमाड, मनमाड-मुंबई राज्यराणी रद्द
  • पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द
  • पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे फेरी रद्द
  • लोणावळा-पुणे रेल्वे रद्द
  • पुणे-कर्जत, कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द

या गाड्या रद्द करण्यात आल्यात. सेन्ट्रल रेल्वेने दिलेल्या महिनीनुसार घसरलेले तीनही डबे हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. रेल्वेवरील वाहतूकही हळू-हळू पूर्वपदावर आली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live