इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरणाऱ्यांसाठी एक महिन्याचा दिलास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची मुदत एका महिन्यानं वाढवण्यात आलीय.

म्हणजेच आता 31 ऑगस्टपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणारंय. याचा फायदा नोकरदारवर्गाला होणारंय. अद्यापही अनेकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नाही.

शिवाय नवीन नियमांमुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत अऩेकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळेच आयकर विभागानं एका महिन्याची मुदत वाढवून दिलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live