इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ आज संपणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ आज संपते आहे.

करदात्यांच्या सोयीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत... आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते.

पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती... ती मुदतवाढ आज संपणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live