VIDEO | फडणवीसांच्या अडचणीत वाढ
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
एका खासदाराने चक्क फडणवीसांच्या अडचणीत वाढ केलीय.. त्यामुळे देवेद्र फडणवीस चांगलेत अडचणीत आलेत
मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढू लागल्यात. आता भाजपच्या एका खासदाराने केलेल्या वक्तव्यानेच फडणवीसांची अडचण वाढवलीए..