देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम; मुंबईत पेट्रोल नव्वद रुपयांच्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम आहे. आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 5 पैशांनी महागलंय. या दरवाढीमुळे पेट्रोलने मुंबईत नव्वदी पार केली असून प्रतिलिटर पेट्रोलकरता  मुंबईत 90 रुपये 08 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर 78.58 रुपये प्रति लिटर झाला आहे.

गेल्या महिन्याभरात पेट्रोल तब्बल प्रतिलिटर 5 रुपयांपेक्षा अधिकने भडकले आहे. रविवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांची वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली होती.

दरम्यान इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला चांगलाच भोगावा लागतोय. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे.  

Youtube Linkhttps://youtu.be/WqsrtAp4PsY

WebTitle : marathi news increase in fuel prices continues in india petrol prices crosses mark of ninety rupees in mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live