अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमी युगुलाची भंडाऱ्यात धिंड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमी युगुलाची भंडाऱ्यात धिंड काढण्यात आली आहे.  भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे गावातीलच एका विवाहित पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर गावकऱ्यांनी अनैतिक संबंध ठेवणाऱ्याला हातगाडीत बसवून त्याची गावभर धिंड काढली.

याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असून धिंड काढणाऱ्या गावकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही धिंड काढल्याप्रकरणी 10 गावकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

WebTitle : marathi news indecent of social policing by mob in bhandara 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live