इतर देशांच्या तुलनेत भारतातील इंटरनेटचा स्पीड...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

भारताचा सरासरी नेटवर्क स्पीड जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत सर्वात स्लो  असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलंय..पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशियासारख्या देशांचा ४जी स्पीडही भारतापेक्षा जास्त आहे. ओपनसिग्नल या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने एक यादी तयार केली आहे. त्यानुसार भारतातला ४जी डाउनलोडचा वेग जगातल्या ६ खंडांतल्या ८८ देशांमध्ये सर्वाधिक कमी आहे..भारतात ४जीचा वेग सरासरी ६ mbps मोजला जातो.((.तर पाकिस्तानात तो भारताच्या दुप्पटहून अधिक म्हणजेच 14 mbps आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live