भारतीय सेनेचं पकड्याना चोख प्रत्युतर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सीमेवरील पोस्ट भारतीय सैन्यानं उधळून लावली. एलओसी पासून 500 मीटर दूर असणाऱ्या पाकिस्तानी पोस्टवर रॉकेट लॉन्चरने भारतीय सैन्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकच्या अनेक पोस्ट बेचिराख झाल्यात, तर पाकचे अनेक सैनिकही मारले गेल्याचं बोललं जातंय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live