महिलांसाठी भारत हा जगात सर्वात धोकादायक देश 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

महिलांसाठी भारत हा जगात सर्वात धोकादायक देश असल्याचं आता समोर आलंय. जागतिक तज्ज्ञांच्या मतांवर आधारीत सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आलाय. भारतात महिलांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करण्यात येतं, त्यांच्याकडून बळजबरीनं कामं करून घेतली जातात असं सर्वेक्षणात म्हटलंय.

थॉमसन रॉयटर्स फाउंडेशननं केलेल्या या सर्वेक्षणानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तान आणि सीरिया भारतानंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. यानंतर सोमालिया आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या ५५० तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live